- मस्त गुलाबी थंडी...
त्यात थोडाथोडा पाऊस...
हिलस्टेशनवर असल्यासारखं मेट्रोचं स्टेशन...
ट्रेन वीस मिनिट लेट...
अशा मस्त वातावरणात...
एखादा....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
गरमगरम अमृततुल्य चहा आणि झणझणीत वडापाव मिळाला तर...
बस ईतनासा ख्याब है!
- मी - (अतिउत्साही स्वरात) अरे आज दुपारी मी योगामॅटचं उदघाटन केलं बरं!!
.
.
.
.
.
.
.
.
.
तो - (मोबाईल मधुन शांतपणे डोकं वर काढुन) अरे वा! वामकुक्षी घेतली वाटतं..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा